फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून इमॅन्यूएल मॅक्रो यांची निवड, त्यांच्या विजयाची प्रमुख 5 कारणे काय आहेत ?

फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून इमॅन्यूएल मॅक्रो यांची निवड, त्यांच्या विजयाची प्रमुख 5 कारणे काय आहेत ?

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युल माक्रोन यांची निवड झाली आहे. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी मेरी ले पेन यांचा पराभव करत इमॅन्युअल माक्रोन यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांना 80 लाख 50 हजार 245 मतं म्हणजे एकूण मतांच्या 61.3 मतं मिळवत राष्ट्रपती पदाची शर्यत जिंकली. निवडणुकीच्या सुरुवाती पासूनच माक्रोन हे तगडे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. त्यांचे प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50 लाख 89 हजार 894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्के मते मिळाली.

विजया नंतर माक्रोन यांनी ‘हा विजय फ्रान्सच्या जनतेचा असून माझ्या देशाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले,’जनते माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्याला मी तडा जावू देणार नाही.

इमॅन्यूएल  माक्रोन यांच्या विजयाची प्रमुख 5 कारणे काय आहेत ?

1. नशीबाचा खेळ

इमॅन्यूएल मॅक्रो यांच्या जीवनात अशी वेळ आली आहे ज्याची कल्पना कोणीच केली नसेन. राष्ट्रपदीच्या शर्यतीमध्ये असणा-या रिपब्लिकन पक्षाचे उम्मीदवार फ्रांस्वा फ़ियो हे विवादात अडकले. सोशलिस्ट पार्टीचे उम्मीदवार बेनवा एमो यांच्या पक्षाच्या पारंपारिक मतदारांनी पाठ फिरवली. मार्क ओलिविएर पैडिस यांच्या मते, ते खुप नशीबवान होते, कारण त्यांच्या समोर अशी परिस्थिती येईल याची कोणी कल्पना केली नसले.

2. कौशल्य 

केवळ नशीबामुळे नाही तर चतुराई कामी आली. इमॅन्यूएल मॅक्रो सोशलिस्ट पार्टीकडून निवडणुक लढवली असती पण त्यांना माहिती होत की वर्षानु-वर्ष सत्तेत राहिलेल्यामुळे नागरीकांच्या मनात नाराजगी आहे, त्यामुळे त्यांनी सोशलिस्ट पार्टीकडून निवडणुक लढवली नाही.

3. फ्रान्स मध्ये एक नवीन प्रारंभ

पॅरिसमध्ये स्वतंत्ररित्या काम करणारी पत्रकार एमिली श्कलथीस म्हणाले की, 2008 च्या अमेरिकेतील बराक ओबामा यांच्या निवडणुकीतून प्रेरणा घेऊन मॅक्रो यांनी एन मार्शे ची स्थापना केली. त्यांनी प्राथमिक स्थरातून काम करण्याच्या उदेशाने एन मार्शेच्या नवख्या कार्यकत्याना तीन लाख घरा प्रर्यत पाठवले. या कार्यकत्यानी घरोघरी जाऊन पत्रकेच नाहीतर, देश भरातून 25 हजार व्यापक (15 मिनीटे) मुलाखती सुद्धा जमा केले.

4.सकारात्मक संदेश

अनेक विरोधाभास इमॅन्यूएल मॅक्रो यांची प्रतिमा बनली आहे.  राष्ट्रपती ओलांद के शिष्य, आर्थिक मंत्री, पूर्व गुंतवणूक बँक ते एक चळवळ चालवत आहे, एक उदारवादी नेता ज्या जवळ सरकारी तंत्र चांगली करण्याची योजना आहे. त्याच्या प्रतिस्पर्धी मरी ल पेन यांनी त्यांना श्रीमंत उमेदवार म्हणून वर्णन केले होते. मार्क ओलिविएर पैडिस यांनी म्हटले आहे की, “फ्रान्स मध्ये हे दिवस अतिशय निराशाजनक वातावरणाचे आहे आणि मॅक्रो एक आशा आणि सकारात्मक एक संदेश घेऊन आले आहेत”.

5. ते मेरी ले पेनच्या विरुद्ध उभे होते

मेरी ले पेन हे नकारात्मकता दर्शवत होत्या. त्या इमिग्रेशन यूरोपीय संघ आणि प्रणाली विरोधात उभे होते, तर मॅक्रो यांचे निवडणुकीतील वातावरण सकारात्मक होते.  निवडणुक कार्यक्रमात प्रकाशाचा झगमगाट, पॉप संगीत होते. तर मेरी ले पेनच्या कार्यक्रमात विरोधी प्रचार होत होता तसेच सुरक्षा व्यवस्था आणि संतापाची वातावरण होते.

COMMENTS