‘त्या’ महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी

‘त्या’ महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातसंबंधित प्रकरणी एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने 26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणारे महिला आणि तिच्या पतीने बाळाला ह्रद्याचा गंभीर आजार असल्याने त्यांनी गर्भपाताची मागणी केली होती. 

हा आजार आईच्या आरोग्यासाठीही घातक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. न्यायलयाने या महिलेची तपासणी करण्यासाठी सात डॉक्टरांची एक पथक गठीत केलं होतं.या डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या रिपोर्टच्या आधारे न्यायलयाने गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे.

 

COMMENTS