अहमदनगर – सुकाणू समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर – सुकाणू समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे सुकाणु समितीच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर शेतक-यांनी मोर्चा काढला. बलीप्रतीपदेच्या दिवशी शेतकरी रस्त्यावर उतरले असून संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. सरकारवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा असे निवेदन अकोले पोलीस ठाण्यात यावेळी देण्यात आले.

COMMENTS