मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांची पुन्हा घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. परंतु यानंतरही अजित पवार यांची भूमिका काय असल्याचं दिसत आहे.
Thank you. https://t.co/OPK5r4n0ni
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
कारण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आज भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. याबाबतचं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.
Thank you @ravikishann. https://t.co/dVSFVUOxFe
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काल भाजपच्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांच्या या शेभेच्छांना रिट्वीट करत अजित पवार यांना भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.
Thank you for the best wishes Shri. @dpradhanbjp ji! https://t.co/VjoJRPcgHf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your heartfelt wishes & trust Shri. @ianuragthakur ji! https://t.co/txtnpiviSK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you for your best wishes! https://t.co/7Gr9T9OTbm
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Thank you🙏🏻 https://t.co/D6NfpnEmnQ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
COMMENTS