असदुद्दीन ओवेसींची काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका, मला काहीच नको,प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा !

असदुद्दीन ओवेसींची काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका, मला काहीच नको,प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा !


नांदेड – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदाच काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका घेतली आहे.मला काहीच नको,भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडा असं म्हटलं आहे. नांदेडमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान मी प्रकाश आंबेडकरांसोबत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच नाही, तर देशातील मुसलमान तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना दिला. तसेच, ठाकरे, मोदी, फडणवीस हिंदुस्थानाला मजबूत करणार नाहीत, ते फक्त प्रकाश आंबेडकर करतील, असही त्यांनी यावेळी म्हटलं आहेदरम्यान मी प्रकाश आंबेडकरांसोबत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच नाही, तर देशातील मुसलमान तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना दिला. तसेच, ठाकरे, मोदी, फडणवीस हिंदुस्थानाला मजबूत करणार नाहीत, ते फक्त प्रकाश आंबेडकर करतील, असही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. “तेलंगाणाच्या निवडणुकीआधी विचारत होते, काही मदत होईल का? आणि आता फक्त प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. .

COMMENTS