विधानसभा पोटनिवडणुकीतील पहिले कल हाती, भाजप, काँग्रेस प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर !

विधानसभा पोटनिवडणुकीतील पहिले कल हाती, भाजप, काँग्रेस प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर !

मुंबई – देशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. विधानसभा पोटनिवडणुकीतील पहिले कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. तसेच तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. आणखी तीन जागांवरील कल हाती आले नसून याकडे लक्ष लागलं आहे.

या विधानसभा मतदारसंघात घेण्यात आली पोटनिवडणूक

महाराष्ट्रातील पलुस-कडेगाव (सांगली), नुरपूर (उत्तर प्रदेश), जोकीहाट (बिहार), गोमिया आणि सिल्ली (झारखंड), चेंगानूर (केरळ), अंपति (मेघालय), शाहकोट (पंजाब), थराली (उत्तराखंड) आणि मेहेशतला (पश्चिम बंगाल) या १० विधानसभेच्या जागांवर मतदान घेण्यात आलं होतं.

दरम्यायान यापैकी पलुस-कडेगाव येथिल काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आल्याने याठिकाणी मतदान घेण्यात आले नाही.

 

 

COMMENTS