दिल्ली: मागील दोन दिवसांपासून देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीं यांच्यावर दिल्लीच्या एम्स इस्पितळात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं स्पष्टीकरण एम्सच्या डॉक्टरांनी दिलं आहे. त्यामुळे कुणीही सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत. बातमीची पडताळणी न करता अश्या पोस्ट टाकल्याने अश्या नेटकऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निधनाची खोटी बातमी पसरवण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी जेष्ठ अभिनेते कादर खान यांच्याही निधनाची खोटी पोस्ट व्हायरल झाली होती.
COMMENTS