भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण एवढ्या मतांनी आघाडीवर!

भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण एवढ्या मतांनी आघाडीवर!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण 1700 मतांनी आघाडीवर आहेत.

हदगाव: नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना) 900 आघाडी

नायगाव: वसंत चव्हाण ( काँग्रेस) 550 आघाडी

मुखेड : तुषार राठोड( भाजप) 800 आघाडी

देगलूर: सुभाष साबणे ( शिवसेना) 300 आघाडी

लोहा: श्यामसुंदर शिंदे( शेतकरी कामगार पक्ष ) 450 आघाडी

नांदेड दक्षिण : साबेर चाऊस (mim ) 600 आघाडी

नांदेड उत्तर फेरोज लाला ( mim ) 400 आघाडी

किनवट – भीमराव केराम ( bjp) 450 मतांनी आघाडीवर

COMMENTS