बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी सुरु आहे. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जाणार आहे. या निकालाचे पहिले कल हाती आले असून राजदची ‘सेंच्युरी’ केली आहे राजद शंभर जागांवर आघाडीवर, महागठबंधन 116 जागांवर पुढे, तर एनडीएला 81 जागांवर आघाडी, भाजपला 47 जागांवर आघाडीवर आहे.
एकूण जागा – 243
एनडीए – 121
महागठबंधन – 114
एलजेपी – 05
इतर – 02
———
जेडीयू – 48
भाजप – 55
राजद – 91
काँग्रेस – 25
लोजप – 04
इतर – 17
COMMENTS