काॅंग्रेसमध्ये इनकमिंगमध्ये होणार – बाळासाहेब थोरात

काॅंग्रेसमध्ये इनकमिंगमध्ये होणार – बाळासाहेब थोरात

मुंबई – भाजप सरकार कामगार आणि शेतकरी विरोधी विविध कायदे करीत आहे. त्यास समाजातून विरोध होत असल्याने अनेक नेते महाविकास आघाडी विशेषतः काॅंग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.  अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भाजप नेत्यांनी मंगळवारी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी संवाद केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपमधील अनेक नेते व कार्यकर्त्यांची घऱवापसी होणार आहे. त्यांचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून विविध दावे केले जाते. मात्र, हे खूप दिवस चालणार आहे. काही दिवसात भाजपमधील अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीतील पक्षामध्ये विशेषतः काॅंग्रेसमध्ये प्रवेश करीत, असे सांगितले.

 

COMMENTS