पाटणा – भाजपचे बिहारमधील बेगुसराय या मतदारसंघाचे खासदार भोलासिंग यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या राम मनोहर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 83 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. गेली अनेक दशकं ते बिहारच्या राजकारणात सक्रीय होते. 1967 मध्ये भोलानाथ पहिल्यांदा खासदार झाले होते.
BJP Lok Sabha MP from Bihar's Begusarai, Bhola Singh passed away at Delhi's Ram Manohar Lohia Hospital, today.
— ANI (@ANI) October 19, 2018
त्यांनी अनेक वेळा पक्षांतरे केली. काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, डावे पक्ष आणि भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे. असं असलं तरी त्यांची मतदारसांघावर मजबूत पकड होती. ते या मतदारसंघातून तब्बल 8 वेळा खासदार झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भोलासिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
बेगूसराय से भाजपा सांसद भोला सिंह जी के निधन की दुःखद सूचना प्राप्त हुई। भोला सिंह जी का जीवन बिहार की जनता के विकास व उनकी समस्याओं के निवारण के लिए समर्पित रहा। वह बेगूसराय विधानसभा से आठ बार चुने गये। मैं दुख की इस घड़ी में उनके परिजनों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) October 19, 2018
COMMENTS