‘या’ 4 नेत्यांना मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा !

‘या’ 4 नेत्यांना मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा !

मुंबई – राज्यातील आणखी चार नेत्यांना राज्यमंत्रीमंडळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या विभागीय सभापतींना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आता म्हाडाच्या विभागीय सभापतींनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे मधु चव्हाण, विनोद घोसाळकर, विजय नाहटा आणि तारिक कुरेशी यांना लॉटरी लागली आहे.

COMMENTS