मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात !

मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात !

मुंबई –  राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते खालील प्रमाणे…

 

  1.    विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना, सहविकासकांना तसेच या क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय.

 

  1.   जालना येथील सीडपार्कची उभारणी कृषी विभागाकडून तर उद्योग विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करणार.

 

  1.   अहमदनगर जिल्ह्यातील मौजे पुणतांबा येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 3.77 हेक्टर जमीन पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी पुणतांबा ग्रामपंचायतीस देण्यास मान्यता.

 

COMMENTS