Category: आपली मुंबई

1 289 290 291 292 293 731 2910 / 7302 POSTS
शरद पवारांचं मिशन विधानसभा, राज्यभरात कार्यकर्त्यांच्या घेणार जिल्हानिहाय बैठका !

शरद पवारांचं मिशन विधानसभा, राज्यभरात कार्यकर्त्यांच्या घेणार जिल्हानिहाय बैठका !

मुंबई - लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीतून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी ...
पवार साहेबांना अनेक शेतकऱ्यांची जमीन लुबाडणारा नेता चालतो का ? – सुरेश धस

पवार साहेबांना अनेक शेतकऱ्यांची जमीन लुबाडणारा नेता चालतो का ? – सुरेश धस

बीड - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवाद ...
एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते, राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्लाबोल !

एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते, राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्लाबोल !

मुंबई - एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते अशा मथळ्याचं व्यगचित्र तयार करुन राष्ट्रवादीनं शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. रा ...
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडाळाचा विस्तार केंव्हा होणार याची उत्सुकता सर्वांनाच ल ...
विधानसभेसाठी शिवसेना-भाजपचा ‘हा’ फाॅर्म्युला ठरलाय – सुधीर मुनगंटीवार

विधानसभेसाठी शिवसेना-भाजपचा ‘हा’ फाॅर्म्युला ठरलाय – सुधीर मुनगंटीवार

मुंबई - शिवसेना आणि भाजप युती ही आधीपासून आहे. पदाच्या वितरणाचा वाद कुठेही नाही जागेच समसमान वाटप होईल यात काही शंका नाही. युतीच्या संदर्भातील धोरण हे ...
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आजच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. स्थानिक नागरी ...
न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया !

न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया !

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी ...
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडे सोपवणार हंगामी  अध्यक्षपदाची धुरा ?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडे सोपवणार हंगामी अध्यक्षपदाची धुरा ?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये हंगामी ...
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे अडचणीत !

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे अडचणीत !

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी ...
खासदार इम्तियाज जलील यांचा  उद्धव ठाकरेंना खोचक टोला !

खासदार इम्तियाज जलील यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला !

औरंगाबाद - एमआयएमचे निवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.'उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची ...
1 289 290 291 292 293 731 2910 / 7302 POSTS