Category: आपली मुंबई
मराठवाड्यातील शेतकय्रांचं मोठं नुकसान, दौय्रानंतर काय म्हणाले मंत्री दादा भुसे ? पाहा
मुंबई - मंत्री दादा भुसे यांनी काल मराठवाड्यात पाहणी दौरा केला. या दौय्रानंतर आज त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पावसामुळे शेतकय्रांचं म ...
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार?, पाहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात!
मुंबई - नवीन कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते. मात्र यातील ...
विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा!
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघा ...
ती भेट गुप्त नव्हती, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! VIDEO
मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची काल गुप्त भेट झाली होती. सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रँड हयात येथे सं ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नाही, नाशिक विभागीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!
नाशिक - माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आ ...
भाजपनं राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिल्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?, पाहा
नवी दिल्ली - भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण ...
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया !
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आह ...
शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार – बाळासाहेब थोरात
मुंबई - कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही ...
ब्रेकिंग न्यूज, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट!
मुंबई - राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे. ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली ...
संभाजी छत्रपती आजपर्यंत कधी मॅनेज झालेला नाही, तलवार असो की गोळी पहिला वार माझ्यावर असेल – संभाजीराजे
नाशिक - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही बैठक पार पडली. मर ...