केंद्रातील मंत्री गीते आणि राज्यातील मंत्री बडोले यांच्या दत्तक गावात  कॉंग्रेस, एनसीपीचा झेंडा !

केंद्रातील मंत्री गीते आणि राज्यातील मंत्री बडोले यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस, एनसीपीचा झेंडा !

रायगड /गोंदिया –  केंद्रीय मंत्री  अनंत गीते आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांनी आपल्या दत्तक गावामध्ये विजय मिळवीला आहे.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेली दिवेआगर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने कायम राखली आहे. तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा दत्तक कनेरी/राम या गावातील ग्रामपंचायतीवर एकूण  9 जागे पैकी 8 जागांवर  कॉंग्रेसने विजय मिळाला तर भाजपला  एकच जागा मिळाली असून  सरपंच पद  कॉंग्रेसकड़े गेले आहे.

COMMENTS