मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव !

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव !

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का बसलाय. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार ज्योती राऊत यांचा पराभव झालाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत धनश्री ढोमने या विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत भाजप पुरस्कृत 5 सदस्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत 4 सदस्य निवडूण आले आहेत.

COMMENTS