काँग्रेसला धक्का ‘या’ जिल्हाध्यक्षाचा राजीनामा !

काँग्रेसला धक्का ‘या’ जिल्हाध्यक्षाचा राजीनामा !

शिर्डी – काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. काल ससाणे समर्थकांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमीका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानंतर आज ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. आपण व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिर्डीत बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला असून काही दिवसापूर्वी थोरातांनी करण ससाणे यांना जिल्हाध्यक्ष केलं होतं.

 

COMMENTS