चार जण कोरोनाबाधित आढळल्यानं मंत्रालयात निर्जंतुकीकरणाला सुरुवात !VIDEO

चार जण कोरोनाबाधित आढळल्यानं मंत्रालयात निर्जंतुकीकरणाला सुरुवात !VIDEO

मुंबई – मंत्रालयातील सफाई कर्मचाऱ्यासह चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित सफाई कर्मचाऱ्यामुळे तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली आहे. आज आणि उद्या मंत्रालयातील कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे. अग्निशमन दल तसेच मुंबई महापालिकेचे सुमारे 40 जण फवारणी करत आहेत. मंत्रालयाच्या मेन गेटवर सध्या फवारणी सुरू आहे.

COMMENTS