मुंडे साहेबांच्या पोटी जन्मलो नसलो तरी मला अभिमान आहे – धनंजय मुंडे

मुंडे साहेबांच्या पोटी जन्मलो नसलो तरी मला अभिमान आहे – धनंजय मुंडे

अहमदनगर – भलेही मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्मलो नसलो तरी मला अभिमान आहे. असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मी महाराष्ट्रात जिथे जिथे फिरतो तेंव्हा प्रत्येक माणूस म्हणतो तुम्हाला पाहिलं, ऐकलं तर संघर्षाच्या काळातील मुंडे साहेब डोळ्यासमोर येतात. मला मुख्यमंत्री, मंत्री, विरोधीपक्ष नेत्यापेक्षा माझ्या संघर्षाच्या रूपाने मुंडे साहेब जिवंत ठेवलेत याच्यापेक्षा काहीच मोठ नसल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते पाथर्डी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

COMMENTS