धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी काल मतदान झालं. त्याची मतमोजणी आता सुरू झाली आहे.
धुळे महापाहिलाका निकाल आणि कल
एकूण जागा – 74
भाजप – 50
शिवसेना –07
काँग्रेस –05
राष्ट्रवादी – 9
लोकसंग्राम –01
एम आय एम – 2
बसपा – 1
अपक्ष – 2
…………………………………………………………………………………………….
अहमदनगर महापाहिलाका निकाल आणि कल
एकूण जागा – 68
भाजप – 14
राष्ट्रवादी – 20
शिवसेना – 22
बसपा -4
काँग्रेस – 5
इतर 2
सपा 1
………………………………………………………………………………………………………………………
महापॉलिटिक्सने काल मतदान झाल्यानंतर व्यक्त केलेले अंदाज खालील प्रमाणे……
अहमदनगर – (बहुमताचा आकडा 35 )
एकूण जागा – 68
भाजप – 22 -27
शिवसेना – 15 – 20
काँग्रस – 4 – 7
राष्ट्रवादी – 16 – 18
इतर – 5 – 10
धुळे –
एकूण जागा – 74 ( बहुमताचा आकडा 38)
भाजप – 24 ते 30
शिवसेना – 5 ते 8
काँग्रस – 8 ते 11
राष्ट्रवादी – 22 ते 26
लोकसंग्राम – 4 ते 6
इतर – 08 ते 10
COMMENTS