मुंबई – अहमदनगर आणि धुळे महापालिकेसाठी आज मतदान पार पडलं आहे. या निवणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. या दोन्ही महापालिकांचा सर्व्हे आम्ही केला आहे.
अहमदनगर – (बहुमताचा आकडा 35 )
एकूण जागा – 68
भाजप – 22 -27
शिवसेना – 15 – 20
काँग्रस – 4 – 7
राष्ट्रवादी – 16 – 18
इतर – 5 – 10
धुळे –
एकूण जागा – 74 ( बहुमताचा आकडा 38)
भाजप – 24 ते 30
शिवसेना – 5 ते 8
काँग्रस – 8 ते 11
राष्ट्रवादी – 22 ते 26
लोकसंग्राम – 4 ते 6
इतर – 08 ते 10
COMMENTS