जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला आहे. संभल के रहना अशी धमकी खडसेंना फोनवरून देण्यात आलीय. पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी देशातून महिलेने चार वेळा फोनवरून धमकी दिली आहे. तसेच खडसेंचे अंगरक्षक, चालक, गार्डलादेखील धमकवण्यात आले आहे. खडसेंनी या घटनेची पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले असून. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Newer Post
राज ठाकरे साधणार नगरसेवकांशी संवाद Older Post
कल्याणमध्ये दोन शिवसेना नगरसेविकांमध्ये राडा
COMMENTS