निवडणुकीतील उमेदवारांची सोशल मीडियावर चलती, प्रचारासाठी फेसबुकवर केला जोरदार खर्च!

निवडणुकीतील उमेदवारांची सोशल मीडियावर चलती, प्रचारासाठी फेसबुकवर केला जोरदार खर्च!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून मागील 4 आठवड्यात मोठ्याप्रमाणावर राज्यातल्या सर्वच उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. या उमेदवारांनी तितकाच खर्च
सोशल मीडियावर देखील केला. ट्विटर फेसबुक, इंस्टाग्राम यावर खर्च केलेला पाहायला मिळत होता मात्र या निवडणुकीत उमेदवारांनी फक्त फेसबुकवर खर्च केला आहे. कारण सर्वसामान्य मतदारांमध्ये पोहचण्याचा हा मार्ग आहे यामध्ये भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वात जास्त खर्च केल्याचे समोर आले आहे .मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून मागील 4 आठवड्यात मोठ्याप्रमाणावर राज्यातल्या सर्वच उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. या उमेदवारांनी तितकाच खर्च सोशल मीडियावर देखील केला. ट्विटर फेसबुक, इंस्टाग्राम यावर खर्च केलेला पाहायला मिळत होता मात्र या निवडणुकीत उमेदवारांनी फक्त फेसबुकवर खर्च केला आहे. कारण सर्वसामान्य मतदारांमध्ये पोहचण्याचा हा मार्ग आहे यामध्ये भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वात जास्त खर्च केल्याचे समोर आले आहे . याबाबतची माहिती सोशल मीडियाचे एक्सपर्ट प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे.

रवींद्र चव्हाण यांनी अंदाजे 1,85,489 इतका खर्च आपला प्रचार सोशल नेटवर्किंग प्लँटफॉर्मवर करण्यासाठी केला. त्या खालोखाल काँग्रेसचे दत्ता भहीरत शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ खर्च 1,44,383 अंदाजे तसेच भाजपचे मंगेश चव्हाण चालीसगाव विधानसभा मतदारसंघ खर्च अंदाजे 144282 रुपये खर्च करण्यात आला. यानंतर काँग्रेसचे मुंबादेवी मतदारसंघ अमीन पटेल यांनी खर्च 1,06,436 तर शिक्षणमंत्री आशिष


शेलार यांनी अंदाजे 78,350 खर्च केला.

 

COMMENTS