नवी दिल्ली – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोणत्या राज्यात, कोणाची सत्ता याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या मतदानाची अपडेट माहिती मिळवण्यासाठी रिफ्रेश करा आणि निकालाची आकडेवारी पहा…
निवडणुकांचा निकाल
मध्य प्रदेश – एकूण जागा 230, बहूमताचा आकडा 116
भाजप -109
काँग्रेस – 113
इतर – 08
राजस्थान – एकूण जागा 199, बहूमताचा आकडा 100
भाजप -75
काँग्रेस – 97
इतर – 027
छत्तीसगड – एकूण जागा 90, बहूमताचा आकडा 46
भाजप -16
काँग्रेस – 66
इतर – 08
तेलंगण – एकूण जागा 119, बहूमताचा आकडा 60
भाजप -01
काँग्रेस – 21
इतर – 97
मिझोराम – एकूण जागा 21, बहूमताचा आकडा 40
भाजप -01
काँग्रेस – 05
इतर – 34
——————————————————————-
एक्झिट पोल
मध्य प्रदेश एकूण 2 30 जागा
भाजप – 94
काँग्रेस – 126
इतर -10
राजस्थान एकूण 199 जागा
भाजप – 83
काँग्रेस – 101
इतर – 15
छत्तीसगड एकूण 90 जागा
भाजप – 52
काँग्रेस – 35
इतर – 02
तेलंगणा एकूण 119 जागा
टीआरएस – ६६
भाजपला – ७
काँग्रेसला – ३७
अन्य पक्ष – ९ जागा
COMMENTS