राज्यातील 26 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबरला मतदान, आजपासून अचारसंहिता लागू !

राज्यातील 26 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबरला मतदान, आजपासून अचारसंहिता लागू !

मुंबई – राज्यातील विविध २६ जिल्ह्यांमधील १ हजार ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक,  तसेच ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच 27 सप्टेंबररोजी मतमोजणी केली जाणार असून त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

या ग्रामपंचायतींसाठी घेण्यात येणार निवडणूक

बीड -2

ठाणे, 6

रायगड- 121

रत्नागिरी – 19

सिंधुदुर्ग – 4

नाशिक – 24

धुळे – 83

जळगाव -6

नंदुरबार -66

अहमदनगर – 70

पुणे – 59

सोलापूर -61

सातारा – 49

सांगली -3

कोल्हापूर – 18

नांदेड -13

उस्मानाबाद – 4

लातूर – 3

अकोला -3

यवतमाळ – 3

बुलडाणा -3

नागपूर – 381

वर्धा -15

चंद्रपूर -15

भंडारा – 5

गडचिरोली – 5

 

या ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक

 

पुणे – 6

सांतारा – 3

सांगली – 10

उस्मानाबाद – 1

जालना -2

ठाणे – 4

रायगड -3

सिंधुदुर्ग – 1

नाशिक -8

धुळे – 2

जळगाव -1

यवतमाळ – 3

वाशीम -6

बुलडाणा -2

नागपूर -1

आणि गडचिरोली – 14

 

 

COMMENTS