भाजप सरकारविरोधात सुरु असलेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. ही यात्रा आज कराड याठिकाणी पोहचली आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच काँग्रेसनं हंडी फोडून भाजप सरकारचा निषेध केला. तसेच मोदी आणि फसणवीस सरकारच्या पापाची ही हंडी असून 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार असल्याचं वक्त्य काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे.
COMMENTS