मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वीच पार पडला. त्यानंतर आता खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु यापूर्वीच नवीन मंत्र्यांना बंगलेवाटप आणि दालनाचे वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेले मंत्री अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वात चर्चेत असलेला बंगला अर्थात ‘देवगिरी’ बंगला या दोघांचाही समावेश आहे. अजित पवार यांना त्यांच्या आवडीप्रमाणेच देवगिरी बंगला देण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत बंगला मिळाला आहे. याशिवाय पहिल्यांदाच आमदार झालेले आणि थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागलेले आदित्य ठाकरे यांना ए-६ हा बंगला देण्यात आला आहे.
१ श्री. अजित अनंतराि पिार, मा.उप मुख्यमंत्री देवगिरी
२ श्री.अशोक शंकरराव चव्हाण, मा.मंत्री मेघदूत
३ श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, मा.मंत्री शिवगीरी
४ श्री. अशोक शंकरराव देशमुख, मा.मंत्री ज्ञानेश्वरी
5 डॉ.राजेंद्र भास्करराव शिंगणे, मा.मंत्री सातपुडा
6 श्री.राजेश अंकुशराव टोपे, मा.मंत्री जेतवन
7 श्री.निाब मोहम्मद इस्लाम मवलक, मा.मंत्री अ-5
8 श्री.हसन वमयालाल मुश्रीफ, मा.मंत्री ब-5
9 श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड, मा.मंत्री ब-4
10 डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड, मा.मंत्री ब-1
11 श्री.सुनिल छत्रपाल केदार, मा.मंत्री ब-7
12 श्री.विजय वडेट्टीवार, मा.मंत्री अ-3
13 श्री.अमित विलासराव देशमुख, मा.मंत्री अ-4
14 श्री.उदय सामंत, मा.मंत्री ब-2
15 श्री.दादाजी दगडू भुसे, मा.मंत्री ब-3
16 श्री.संजय राठोड, मा.मंत्री क-1
17 श्री.गुलाबराव रघुनाथ पाटील, मा.मंत्री क-8
18 ॲड.के.सी.पाडवी, मा.मंत्री क-3
19 श्री.संदिपानराव आसाराम भुमरे, मा.मंत्री क-4
20 श्री श्यामराव पाटील, मा.मंत्री क-6
21 ॲड.अनिल दत्तात्रय परब, मा.मंत्री क-5
22 श्री.अस्लम रमजान अली शेख, मा.मंत्री क-2
23 ॲड. यशोमती ठाकूर मा.मंत्री ब-6
24 श्री.शंकरराव गडाख, मा.मंत्री सुरुची -16
25 श्री.धनंजय पंडीतराव मुंडे, मा.मंत्री अ-9
26 श्री.आदित्य उद्धव ठाकरे, मा.मंत्री अ-6
27 श्री.अब्दुल नबी सत्तार, मा.राज्यमंत्री सुरुची-15
28 श्री.सतेज उर्फ बंटी डी. पाटील, मा.राज्यमंत्री सुरुची -3
29 श्री.शंभुराज देसाई, मा.राज्यमंत्री यशोधन -12
30 श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मा.राज्यमंत्री रॉकीहिल टॉवर 1202
31 श्री.दत्तात्रय विठोबा भरणे, मा. राज्यमंत्री अवंती -1
32 श्री.विश्वजीत पतंगराव कदम, मा.राज्यमंत्री निलांबरी-302
33 श्री.राजेंद्र श्यामगोंडा पाटील (यड्रािकर), मा.राज्यमंत्री सुरुची-2
34 श्री.संजय बाबुराव बनसोडे, मा.राज्यमंत्री रॉकीहिल टॉवर 1203
35 श्री.प्राजक्त प्रसादराव तनपुरे, मा.राज्यमंत्री निलांबरी -402
36 श्रीमती अदिती सुनिल तटकरे, मा. राज्यमंत्री सुनिती -10
तसेच या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपही करण्यात आले आहे. नवीन मंत्र्यांचा मंत्रालयातील पत्ता खालीलप्रमाणे आहे.
COMMENTS