अमरावती – आमदार बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. शासनाविरोधात आंदोलन केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांना दिली आहे. बच्चू कडू रविवारी रात्री मुंबईला निघाले होते. त्यावेळी त्यांना धमकीचा फोन आला. त्यांचे सहकारी अंकुश जवंजाळ हे याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत.
दरम्यान शासनाविरोधात आंदोलन केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडालीय.
COMMENTS