मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नयन कदम यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच कोरोनाकाळात खाजगी रुग्णालयाकडून लूट होत असून मनसेकडून रुग्णांना दिलासा दिला जात असल्याचंही नयन कदम यांनी म्हटलं आहे.

COMMENTS