मुंबई – मनसे कार्यकर्त्यांनी आज कुरारमधील भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. याबाबत पोलिसांनी चार मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तोडफोडीचं कारण मात्र अद्या अस्पष्ट असून याबाबतचा अदिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS