लोकलसेवा सुरू करा,  अन्यथा….,मंबईतील डबेवाले आक्रमक ! VIDEO

लोकलसेवा सुरू करा, अन्यथा….,मंबईतील डबेवाले आक्रमक ! VIDEO

मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे जो पर्यंत लोकल सेवा पूर्णपणे चालू होत नाही तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नसल्याचं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

PAGES

1 2

COMMENTS