मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना गुजराती भाषेतून प्रशिक्षणाचे धडे ! VIDEO

मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना गुजराती भाषेतून प्रशिक्षणाचे धडे ! VIDEO

मुंबई – महापालिकेच्या कर्मचा-यांना गुजराती भाषेतून प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. महापालिका आरोग्य विभागातील कर्मचा-यांना लसीकरणाचं गुजराती भाषेत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. दादर हिंदू कॉलनीत आज सकाळी प्रशिक्षण कार्यशाळेचं  आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लहान मुलं आणि महिलांना देण्यात येणाऱ्या लसींची गुजराती भाषेत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या या अजब कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

 

COMMENTS