मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण, 36 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडाळाचे सामाजिक आणि भौगोलिक विश्लेषण खालीलप्रमाणे…
एकूण मंत्री
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 43 मंत्री
कॅबिनेट – 32, राज्यमंत्री -10
मंत्रिमंडळावर मराठा समाजाचे वर्चस्व सर्वाधिक – 18 मराठा मंत्री
शिवसेनेचे सर्वाधिक 7 मराठा मंत्री
ओबीसी समाजाच्या 12 जणांचा मंत्रिमंडळात समावेश
राष्ट्रवादीकडून सर्वाधिक 7 ओबीसी चेह-यांना संधी
2 सीकेपी, 4 मुस्लिम, 3 दलित मंत्री, 2 आदिवासी मंत्री
शिवसेनेचा एकही दलित मंत्री नाही
राष्ट्रवादीचा एकही आदिवासीमंत्री नाही
मंत्रीमंडळात केवळ 3 महिलांना प्रतिनिधीत्व
काँग्रेसकडून दोघींना तर राष्ट्रवादीकडून एका महिलेला संधी
शिवसेनेकडून एकही महिला मंत्री नाही
पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक 13 मंत्री
राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक मंत्री – 7
काँग्रेसचे विदर्भाला तर शिवसेनेचे मुंबईला झुकते माप
ठाकरे सरकारमध्ये तब्बल 17 जणांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी
शिवसेनाचे 7 आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6 नवखे मंत्री
तर काँग्रेसकडून 4 नव्या चेह-यांनां सधी
शिवसेना
शिवसेनेचे सर्वाधिक 7 मराठा मंत्री
तीन (मुख्यमंत्र्यांसह) सीकेपी मंत्री, ओबीसीच्या दोघांना संधी
मुस्लिम, आदिवासी, जैन यांचा प्रत्येकी 1 मंत्री
शिवसेनेकडू मुख्यमंत्र्यांसह मुंबईतील 4 जणांना संधी
ठाणे आणि कोकणातूनही प्रत्येकी एकाची वर्णी
पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेचे 3 मंत्री
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून प्रत्येकी दोघांना संधी
शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये 7 नवे चेहरे (मुख्यमंत्र्यासंह 8)
शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक 7 मंत्री ओबीसी
6 मराठा आमदारांना मंत्रीपदाची संधी
2 मुस्लिम तर 1 दलित आमदार मंत्री
आदिवासी समाजाला राष्ट्रवादीत संधी नाही
राष्ट्रवादीच्या यादीत पश्चिम महाराष्ट्रचा दबदबा – 7 मंत्री
मराठवाड्यातून तिघांना, विदर्भातून दोघांना संधी
उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे आणि कोकणातून प्रत्येकी 1 जणाला संधी
राष्ट्रवादीतून तब्बल 6 जणांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी
आदिती तटकरेंच्या रुपानं एकमेव महिला चेहरा
काँग्रेस
काँग्रेसमध्ये सर्वाधिक 5 मंत्री मराठा
3 ओबीसी, 2 दलित, 1 आदिवासी, 1 मुस्लिम मंत्री
काँग्रेसच्या यादित विदर्भाचे वर्चस्व – सर्वाधिक 4 मंत्री
पश्चिम महाराष्ट्रातून 3 मंत्री,
मराठवाडा आणि मुंबईतून प्रत्येकी 2 मंत्री
उत्तर महाराष्ट्रातून 1 एकाला संधी, कोकणाला मात्र काँग्रेसमध्ये प्रतिनिधीत्व नाही
काँग्रेसमध्ये 4 जणांना पहिल्यांदाच संधी
शिवसेनेचे मंत्री
कॅबिनेटमंत्री
1) उद्धव ठाकरे – सीकेपी – मुंबई
2) सुभाष देसाई – मराठा – मुंबई
3) आदित्य ठाकरे – सीकेपी – मुंबई
4) अनिल परब – मराठा – मुंबई
5) एकनाथ शिंदे – मराठा – ठाणे
6) उदय सामंत – – सीकेपी – कोकण
7) गुलाबराव पाटील – (ओबीसी) गुजर – उत्तर महाराष्ट्र
8) दादा भुसे – मराठा – उत्तर महाराष्ट्र
9) शंकरराव गडाख – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
10) संदीपान भुमरे – मराठा – मराठवाडा
11) संजय राठोड – बंजारा (आदिवासी) – विदर्भ
राज्यमंत्री
12) बच्चू कडू – ओबीसी – विदर्भ
13) अब्दुल सत्तार – मुस्लिम – मराठवाडा
14) शंभूराज देसाई – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
15) राजेंद्र पाटील यड्रावकर – जैन – पश्चिम महाराष्ट्र
कॅबिनेटमंत्री
1) जयंत पाटील – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
2) छगन भुजबळ – ओबीसी – उत्तर महाराष्ट्र
3) अजित पवार – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
4) दिलीप वळसे पाटील – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
5) हसन मुश्रीफ – मुस्लिम – पश्चिम महाराष्ट्र
6) बाळासाहेब पाटील – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
7) नवाब मलिक – मुस्लिम – मुंबई
8) जितेंद्र आव्हाड – ओबीसी – ठाणे
9) धनंजय मुंडे – ओबीसी – मराठवाडा
10) अनिल देशमुख – ओबीसी – विदर्भ
11) राजेंद्र शिंगणे – ओबीसी – विदर्भ
12) राजेश टोपे – मराठा –
मराठवाडा
राज्यमंत्री
13) संजय बनसोडे – दलित – मराठवाडा
14) दत्ता भरणे –ओबीसी – पश्चिम महाराष्ट्र
15) प्राजस्क तनपुरे – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
16) आदिती तटकरे – ओबीसी – कोकण
काँग्रेसचे मंत्री
कॅबिनेटमंत्री
1) बाळासाहेब थोरात – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
2) नितीन राऊत – दलित – विदर्भ
3) अशोक चव्हाण – मराठा – मराठवाडा
4) के सी पाडवी – आदिवासी – उत्तर महाराष्ट्र
5) विजय वडेट्टीवार – ओबीसी – विदर्भ
6) अमित देशमुख – मराठा – मराठवाडा
7) सुनिल केदार – ओबीसी – विदर्भ
8) यशोमती ठाकूर – ओबीसी – विदर्भ
9) वर्षा गायकवाड – दलित – मुंबई
10) अस्लम शेख – मुस्लिम – मुंबई
राज्यमंत्री
11) सतेज पाटील – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
12) विश्वजित कदम – मराठा – पश्चिम महाराष्ट्र
COMMENTS