मुंबई – मोदींची लोकप्रियता घसरत असल्यामुळे भाजपच्या प्रचारासाठी शाळेचा वापर केला जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा ‘फतवा’ महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला असून भाजप आता जोरजबदस्तीवर आली आहे. शाळांमध्ये जबरदस्ती पक्ष प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
COMMENTS