राष्ट्रवादीच्या मुंबईतील एक जिल्हाध्यक्ष आणि ७ तालुकाध्यक्षांची नावे घोषित !

राष्ट्रवादीच्या मुंबईतील एक जिल्हाध्यक्ष आणि ७ तालुकाध्यक्षांची नावे घोषित !

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईतील एक जिल्हाध्यक्ष आणि सात तालुकाध्यक्षांची नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. सचीन अहिरे यांनी ही घोषणा केली असून यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी अजित रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कुलाबा तालकाध्यक्षपदावर मनोज अमरे, चेंबूर तालुकाध्यक्षपदी दीपक सावंत, बांद्रा पूर्वमध्ये सुहास पाटील, गोरेगाव तालुकाध्यक्षपदी अजय विचारे, बोरिवली तालुकाध्यक्षपदी मनोहर भातुसे, चारकोप तालुकाध्यक्षपदी कैलासराव देशमुख, आणि मालाड पश्चिममध्ये जॅक डिसुझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS