भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध – नीलम गो-हे

भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध – नीलम गो-हे

मुंबई – भाजप आमदार राम कदम यांनी काल दहीहंडी दरम्यान महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध राजकीय वर्तुळातून केला जात आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांनी देखील कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राम कदमांचे वक्तव्य बेजबाबदार व एकतर्फी प्रेमातून अपहरणाला चिथावणी देणारे असल्याने निषेधार्ह आहे. नाव रामाचे विचार रावणाचे असल्याची टीकाही नीलम गो-हे यांनी केली आहे.

 

COMMENTS