मुंबई – राज्य सरकारने आज मराठी भाषा दिनानिमित्त सर्व आमदारांना वितरीत केलेल्या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र होते. परंतु या पुस्तकाची मुखपृष्ठे उलटीसुलटी लावण्यात आली होती. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे हे आजच्या दिवसातील दुसरे उदाहरण असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीत देत विधानभनात गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
राज्य सरकारने आज मराठी भाषा दिनानिमित्त सर्व आमदारांना वितरीत केलेल्या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र होते. परंतु या पुस्तकाची मुखपृष्ठे उलटीसुलटी लावण्यात आली होती. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे हे आजच्या दिवसातील दुसरे उदाहरण होते…#फसवेसरकार pic.twitter.com/Sq3i7smciF
— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 27, 2018
COMMENTS