उस्मानाबाद – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र राष्टेरवादीनं भाजपमधील एक नवखा उमेदवार फोडून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कैलास पाटील यांना डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु अखेर राष्ट्रवादीनं भाजपला धक्का दिला असून प्रतापसिंह पाटील यांना पुन्हा एकदा आपल्या गळाला लावलं आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS