मुंबई – राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आली आहे. ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’ असं या योजनेचं नाव आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. काल दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज संध्याकाळपर्यंत ऊसतोड कामगारांसाठी योजना लागू करु असं आश्वासनं दिलं होतं. त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी ह्यांचे मनापासून आभार अत्यंत संवेदनशीलरित्या ह्या योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आहे माझ्या ऊसतोड कामगारांना ह्यामुळे न्याय मिळणार आहे त्यांची नेता म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभार
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) October 19, 2018
ऊसतोड कामगारांना यापुर्वी अनेक योजना होत्या. मात्र भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान इत्यादी सामाजिक योजनांचा लाभ त्यांना मिळत नव्हता. या नव्या योजनेमुळे या योजनांचा लाभ उसतोड कामगारांना मिळणार आहे. याशिवाय अनेक फायदे या नव्या योजनेमध्ये उसतोड कामगारांना होणार आहेत. आता त्याची अंमलबाजवणी कशी होते त्यावर याचं यशापयश अवलंबून आहे. एक मात्र खरं काल दसरा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे हा निर्णय लागू करुन पंकजा मुंडे यांनी त्यांचा शब्द खरा केला. नेमकी योजना काय आहे. ती खाली दिली आहे.
………………………………………………………………………………………………………………
राज्यातील ऊसतोड कामगारासाठी “लोकनत गोपीनाथ म ड ऊसतोड कामगार सामाजिक सरक्षा योिना” राबजिण्याबाबत
महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊिा ि कामगार जिभाग, शासन जनर्य क्र.असका २०१८/प्र.क्र.१४/काम.७अ ह तात्मा रािगर चौक, मादाम कामा माग, मत्रालय, म बई ४०० ०३२. जदनाक – 19 ऑक्टोबर, २०१८. प्रस्तािना :-
महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमख उद्योग असन सद्यस्स्थतीमध्येराज्यात कायरत समार 1०१ सहकारी क्षत्रातील ि 87 खािगी क्षत्रातील साखर कारखानयामध्ये अदाि 8 लाख ऊसतोड कामगार या क्षत्रात काम करतात. बह ताश ऊसतोड कामगार ह मराठिाडा जिभागातील ि जिशषत: बीड जिल्ह्यातील असन राज्यातील जिजिध जिल्ह्यात स्थलातरीत होऊन काम करतात.
ऊस तोडर्ी ि िाहतक खचण कमाल मयादा जनजित करण्याबाबतची कायिाही महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना सघ जल., म बई ि साखर कारखाना याचमार्त करण्यात यत. ऊसतोड कामगाराना अपघाती जिमा, झोपडी ि बलिोडी कजरता जिमा सरक्षर् साखर कारखानयाकडन दण्यात यत. ऊस तोडर्ी शत मिरास गभीर मार लागल्ह्यास मोर्त रुग्र्िाजहनीची व्यिस्था ि दिाखानयाचा खच कारखानयाकडन करण्यात यतो. त्याचप्रमार् कारखानयामार्त अल्ह्प दरात िद्यकीय सिा ि आरोग्यासाठी हगामामध्येमोर्त रोग जनदान जशबीर आयोजित करण्यात यत. िरी ऊस तोडर्ी कामगाराना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना सघाच्या स्तरािरुन होर्ाऱ्या सामिस्य करारान सार मिरी ि अनय लाभ दण्यात यत असले तरीही ऊसतोड कामगाराना भजिष्ट्य जनिाह जनधी, कामगार राज्य जिमा योिना, उपदान, न कसानभरपाई, सान ग्रह अन दान इत्यादी सामाजिक सरजक्षतता योिनचे लाभ जमळत नाहीत. तसच त्याच्या पाल्ह्याना ि क ट जबयाना कोर्तही सामाजिक योिनाचेलाभ जमळत नाहीत. या ऊसतोड कामगाराचेि पयायान त्याच्या क ट जबयाच िीिन अस्स्थर ि अत्यत हलाखीचे असल्ह्यामळ त्याचेिीिन सखकारक करुन त्याचेराहर्ीमान उचािन आयषय स्स्थर ि सरजक्षत करण्यासाठी ऊसतोडर्ी व्यिसायातील असरजक्षत ऊसतोड कामगाराना कायद्याच्या कक्षत आर्न त्याना जिजिध कल्ह्यार्कारी योिनाचा लाभ दण्यासाठीची बाब शासनाच्या जिचाराधीन होती.
यासदभात जदनाक १०.१२.२०१७ रोिीच्या मा.मत्रीमडळाच्या बठकीमध्ये ऊस तोडर्ी कामगारासाठी महाराष्ट्र माथाडी हमाल ि श्रमिीिी कामगार (नोकरीच जनयमन ि कल्ह्यार्) अजधजनयम, १९६९ या अजधजनयमातगत योिनाचा लाभ दर्े अव्यिहायणठरत असल्ह्यामळ ऊसतोड कामगार ि त्याच्या क ट जबयाना सामाजिक सरक्षा
शासन जनर्य क्रमाकः असका २०१८/प्र.क्र.१४/काम.७अ
योिनाचा लाभ प्राप्त होण्याच्या दृष्ट्टीन राज्यस्तरािर असघटीत कामगार सामाजिक सरक्षा अजधजनयम, 2008 अतगत सामाजिक सरक्षा योिनचा लाभ दण्याचा जनर्य घतला आह. मजत्रमडळाच्या जनर्यान सार ऊसतोड कामगारासाठी सामाजिक सरक्षा ि कल्ह्यार्कारी योिना राबजिण्याचा शासनान खालीलप्रमार् जनर्य घतला आह.
शासन जनर्य :-
कद्र शासनाच्या असघटीत कामगार सामाजिक सरक्षा अजधजनयम, २००८ अतगत जिजशष्ट्ट योिनाचा लाभ दण्याकजरता महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार ि त्याच्या क ट जबयाकजरता “लोकनत गोपीनाथ म ड ऊसतोड कामगार सामाजिक सरक्षा योिना” लागूकरण्यात यत आह.
या योिनतगत प्राथजमक टप्प्यामध्ये जिजिध प्रशासकीय जिभागाच्या अतगत सर असलल्ह्या घरबाधर्ी, िद्धाश्रम ि शक्षजर्क योिनाकजरता सबजधत प्रशासकीय जिभागानी ऊसतोड कामगार ि त्याच्या क ट जबयाकजरता जनधी उपलब्ध करुन दर् बधनकारक आह. यामधील घरबाधर्ी योिनमध्ये इजदरा आिास योिना, शबरी आिास योिना, प्रधानमत्री आिास योिना, रमाई नागरी/ग्रामीर् आिास योिना इ. योिनाचा प्रथम टप्प्यात समािश करण्यात आला आह. शक्षजर्क योिनमध्येजिमकत िाती ि भटक्या िातीकजरता शालय जशक्षर् जिभागामार्त राबजिण्यात यर्ाऱ्या योिनाचा समािश करण्यात आला आह. त्याचप्रमार् सामाजिक नयाय जिभागाच्या िद्धाश्रम योिनच्या जनकषाप्रमार् दखील लाभ दण्याचा जनर्य घण्यात आला आह.
िरील लाक्षजर्क योिनाव्यजतजरक्त ऊसतोड कामगारासाठी सद्य:स्स्थतीत खालील योिना लागूकरण्याचेप्रस्ताजित आह :-
- प्रधानमत्री िीिन ज्योती जिमा योिना
- प्रधानमत्री सरक्षा जबमा योिना
- अत्यजिधी अथसहाय्य योिना
- िीिन ि अपगत्ि जिमा छत्र
- आरोग्य ि प्रसतीलाभ
- िद्धापकालीन सरक्षर्
- कद्र शासन जनधाजरत करल असेइतर लाभ
- भजिष्ट्य जनिाह जनधी
- कामाच्या जठकार्ी द खापत झाल्ह्यास अथसहाय्य योिना
- पाल्ह्यासाठी जशक्षर्, हॉस्टल र्ी परतािा ि जशष्ट्यित्ती सहाय्य
- कामगार कौशल्ह्यिद्धी योिना
- अत्यजिधी अथसहाय्य योिना
- िरील लाक्षजर्क योिनाव्यजतजरक्त शासनास िळोिळी ि गरिन सार उपयकत िाटर्ाऱ्या योिना
पष्ट्ठ 5 पकी 2
शासन जनर्य क्रमाकः असका २०१८/प्र.क्र.१४/काम.७अ
अदािे 8 लाख ऊसतोड कामगार ि त्याच्या क ट जबयापकी 18 त 50 ियोगटातील 7,20,000 कामगार ि त्याच्या क ट जबयासाठी प्रधानमत्री िीिन ज्योती जिमा योिनचा जप्रजमयम रुपय 165/- प्रमार् एकर् रुपय 11,88,00,000/- खच अपजक्षत असन 51 त 59 ियोगटातील 80,000 कामगार ि क ट जबयासाठी प्रधान मत्री सरक्षा जिमा योिनचा जप्रजमयम रुपय 6/- प्रमार् एकर् रुपय 4,80,000/- खच अपजक्षत आह. तसच अत्यजिधी अथसहाय्यासाठी रुपय 4,80,00,000/- खच अपजक्षत आह. लोकनत गोपीनाथ म ड ऊसतोड कामगार कल्ह्यार्कारी योिनकजरता जित्त जिभाग ि जनयोिन जिभागाच्या सहमतीन प्रथम टप्प्यामध्येयोिना सर करण्यासाठी रु.20 कोटी एिढा जनयत व्यय उपलब्ध करून दण्यात यईल.
अमलबिािर्ी कल्ह्यार् कद्र :
शासन अजधसचना जदनाक ३.४.२०१८ अनियेमहाराष्ट्र राज्य सामाजिक सरक्षा जनयम, २०१८ मधील तरतदीन सार मडळ गठीत करण्यात आलेआह. त्याचप्रमार् योिनच्या अमलबिािर्ीकजरता सद्यस्स्थतीत कामगार कल्ह्यार् कद्र, परळी, (थमल पॉिर स्टशन), जिल्ह्हा बीड यथ सर करण्यात आलल्ह्या कायालयाद्वार, तसच सि जिभागीय कामगार उप आयकत कायालये ि त्यानी जनदजशत कलल्ह्या कायालयामार्त पढील कायिाही करण्यात यईल.
नोंदर्ी :
सदर कायालयामार्त ऊसतोड कामगारासाठी लोक नत गोपीनाथ म ड ऊसतोड कामगार कल्ह्यार्कारी योिनकरीता ऊसतोड कामगाराची नोंदर्ी एका जिशष अजभयानाद्वार सर करण्यात यईल. सदर नोंदर्ी कद्र शासनान जिकजसत कलल्ह्या UWIN सॉप्टिअरद्वार आपल सरकार कद्रामार्त करण्याचेप्रस्ताजित आह. नोंदर्ीसाठी आिश्यक कागदपत्र खालीलप्रमार् जनजित करण्यात आली आहत.
- आधार काड/जशधा पजत्रका/जनिडर्क ओळखपत्र/PAN काड
- बकच पासबक
ऊसतोड कामगारासाठी जिशष अभ्यास गट :
महाराष्ट्र राज्य सामाजिक सरक्षा मडळाच्या जदनाक 04.07.2018 रोिी झालल्ह्या पजहल्ह्या बठकीमध्य जिजभन्न असघटीत व्यिसाय गटासाठी आिश्यकतप्रमार् अभ्यास गट नमण्याचा जनर्य घण्यात आला आह. त्यान षगान ऊसतोड कामगाराच राहर्ीमान उचािन आयषय स्स्थर ि सरजक्षत करण्यासाठी ऊसतोड कामगार जिशष अभ्यास गट शासन मानयतन गठीत करण्यात यईल. याबाबतच सजिस्तर आदश यथािकाश काढण्यात यतील.
पष्ट्ठ 5 पकी 3
शासन जनर्य क्रमाकः असका २०१८/प्र.क्र.१४/काम.७अ
अभ्यास गटाची कायकक्षा पढीलप्रमार् राहील.
- महाराष्ट्र राज्य सामाजिक सरक्षा मडळानी सजचत कलल्ह्या जिषयाबाबत अभ्यास करून अजभप्राय दर्
- ऊसतोड कामगारासाठी सामाजिक सरक्षा योिना प्रस्ताजित करर्
- प्रस्ताजित योिनत, योिनची व्याप्ती, लाभाथी जनिड करण्याची पद्धत, योिना राबजिण्याकजरता जनधीचेस्रोत, अमलबिािर्ीची यत्रर्ा, तक्रार जनिारर् पद्धती याचा समािश असािा.
उपरोक्त योिनाची अमलबिािर्ी, जनयत्रर् ि समनिय जिकास आयकत (असघटीत कामगार) याचमार्त होईल. यासाठी उपलब्ध करुन दण्यात यर्ाऱ्या अजधकारी ि कमचारी याच्या सिासदभात या जिभागाच्या शासन जनर्य क्र.रास्िाजि २०१०/प्र.क्र.११/काम.८, जदनाक २९.५.२०१० अनिये जदलल्ह्या अजधकारानिये जिकास आयकत (असघटीत कामगार) ह जनयत्रक अजधकारी असतील.
सदर शासन जनर्य महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असन त्याचा सकताक 201810191746159210 असा आह. हा शासन जनर्य जडजिटल स्िाक्षरीन साक्षाजकत करुन काढण्यात यत आह.
महाराष्ट्राचेराज्यपाल याच्या आदशान सार ि नािान,
Dr.Shrikant L.
Digitally signed by Dr.Shrikant L. Pulkundwar DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Industry Energy and Labour Department, postalCode=400032, st=Maharashtra, Pulkundwar
2.5.4.20=feb24b5f5d1512bb47f7bae5ad1db4953358cd43c999 bdf0814c6bb78364d50a, serialNumber=c10a1e6c8fbe08c1180978bd3ed8a151ed05202d 522b09b9960341c2f080906d, cn=Dr.Shrikant L. Pulkundwar Date: 2018.10.19 17:49:28 +05’30’ ( डॉ.श्री.ल.पलक डिार ) शासनाचेउप सजचि.
प्रजत,
- मा.राज्यपाल, महाराष्ट्र याचेसजचि (पत्रान), 2. मा.म ख्यमत्री याचेअप्पर म ख्य सजचि, मखयमत्री सजचिालय, मत्रालय,
म बई, 3. मा.मत्री (कामगार) याचेखािगी सजचि, मत्रालय, म बई, 4. मा.जिरोधी पक्षनता, महाराष्ट्र जिधानसभा, अ-६, मत्रालयासमोर, नरीमन
पाईट, म बई, 5. मा.जिरोधी पक्षनता, महाराष्ट्र जिधान पजरषद, जिधान भिन, म बई, 6. मा.राज्यमत्री (कामगार) याचेखािगी सजचि, मत्रालय, म बई, 7. मा.सि जिधानसभा/जिधान पजरषद सदस्य, जिधान भिन, म बई, 8. मा.म ख्य सजचि, महाराष्ट्र राज्य, मत्रालय, म बई,
पष्ट्ठ 5 पकी 4
शासन जनर्य क्रमाकः असका २०१८/प्र.क्र.१४/काम.७अ
- मा.अप्पर मखय सजचि, सहकार, पर्न ि िस्त्रोद्योग जिभाग, मत्रालय,
म बई, 10. मा.अप्पर मखय सजचि, जनयोिन जिभाग, मत्रालय, म बई, 11. मा.अप्पर मखय सजचि (जित्त), जित्त जिभाग, मत्रालय, म बई, 12. मा.अप्पर मखय सजचि, शालय जशक्षर् जिभाग, मत्रालय, म बई, 13. मा.प्रधान सजचि (कामगार), उद्योग, ऊिा ि कामगार जिभाग, मत्रालय,
म बई, 14. मा.प्रधान सजचि, आजदिासी जिकास जिभाग, मत्रालय, म बई, 15. मा.सजचि, सामाजिक नयाय ि जिशष सहाय्य जिभाग, मत्रालय, म बई, 16. मा.प्रधान सजचि, जिधानमडळ सजचिालय याचेस्िीय सहायक, म बई, 17. कामगार आयकत, कामगार भिन, बाद्रा-क ला कॉम्पप्लक्स, बाद्रा (पि),
म बई-५१, 18. आयकत (सहकार), महाराष्ट्र राज्य, पर, 19. जिकास आयकत (असघटीत कामगार), कामगार भिन, बाद्रा-क ला
कॉम्पप्लक्स, बाद्रा (पि), म बई-५१, 20. साखर आयकत, महाराष्ट्र राज्य, साखर सक ल, जशिािीनगर, पर, 21. सि जिल्ह्हाजधकारी, 22. सि सह/उप सजचि, उद्योग, ऊिा ि कामगार जिभाग, मत्रालय, म बई, 23. सि सह कामगार आयकत, कामगार भिन, बाद्रा-क ला कॉम्पप्लक्स, बाद्रा
(पि), म बई-५१, 24. सि कामगार उप आयकत, कामगार भिन, बाद्रा-क ला कॉम्पप्लक्स, बाद्रा
(पि), म बई-५१, 25. माजहती ि िनसपक सचालनालय, मत्रालय, म बई, 26. ग्रथपाल, महाराष्ट्र जिधानमडळ सजचिालय, म बई, 27. सि अिर सजचि/कायासन अजधकारी, कामगार जिभाग, मत्रालय, म बई, 28. जनिड नस्ती/कायासन ७अ.
पष्ट्ठ 5 पकी 5
COMMENTS