महाविकास आघाडी सरकारचं अंतिम खातेवाटप, वाचा कोणत्या मंत्र्याकड कोणतं खातं?

महाविकास आघाडी सरकारचं अंतिम खातेवाटप, वाचा कोणत्या मंत्र्याकड कोणतं खातं?

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप आज अखेर जाहीर झालं आहे. खातेवाटपाला  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे.

कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क आणि कायदा व सुव्यवस्था व इतर कोणत्याही मंत्र्याला नेमून न दिलेले

उपमुख्यमंत्री अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री)

छगन भुजबळ – अन्न, नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीप वळसे पाटील – कामगार, राज्य उत्पादन शुल्क

अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम

सुभाष देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

जयंत पाटील – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

नवाब मलिक – अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

अनिल देशमुख – गृह

बाळासाहेब थोरात – महसूल

राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन

राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण

हसन मुश्रीफ – ग्रामविकास

डॉ. नितीन राऊत – उर्जा

वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

जितेंद्र आव्हाड – ग़ृहनिर्माण

एकनाथ शिंदे – नगरविकास, सार्वजनिक बांधकाम

सुनील केदार – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवककल्याण

विजय वडेट्टीवार – इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन

अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण

दादा भुसे – कृषी, माजी सैनिक कल्याण

संजय राठोड – वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

केसी पाडवी – आदिवासी विकास

संदिपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन

बाळासाहेब पाटील – सहकार, पणन

अनिल परब – परिवहन, संसदीय कार्य

अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स व्यवसाय, बंदरे विकास

यशोमती ठाकूर – महिला व बालविकास

शंकर गडाख – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य

आदित्य ठाकरे -़ पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री –

अब्दुल नबी सत्तार – महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

सतेज उर्फ बंटी डी. पाटील – गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

शंभुराज शिवाजीराव  देसाई – गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

दत्तात्रय विठोबा भरणे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम – सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

संजय बाबुराव बनसोडे – पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त प्रसादराव तनपुरे – नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

आदिती सुनिल तटकरे – उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

COMMENTS