सोलापूर – काँग्रेस आमदार आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका करत असताना प्रणिती शिंदे यांची भाषा असभ्य होती. थेट व्यक्तीगत बनसोडे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला होता. तुमचा खासदार बेवडा आहे अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी बनसोडे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर बनसोडे यांनीही प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही रेव्ह पार्टीत सापडला होता. मुंबईत काय चालंत आम्हाला माहित आहे. त्यामुळे बोलताना जर जपून बोला नाहीतर…
COMMENTS