पुणे – तीन राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं वक्तव्य राज्यसभेतील पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाची सत्ता जाईल, असा माझा अंदाज होता. मात्र मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने घेतलेली झेप पाहता 2019 च्या निवडणुकीत भाजपसाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचंही काकडे यांनी म्हटलं आहे.
Newer Post
धनंजय मुंडेंमुळे कर्नाटक सरकारला भरली धडकी ! Older Post
छत्तीसगडमध्ये भाजपला मोठा हादरा !
COMMENTS