भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सरकारविरोधात मोर्चा ! VIDEO

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सरकारविरोधात मोर्चा ! VIDEO

मुंबई – भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, पेट्रोल डिझेल किंमत, गॅस सिलेंडर दरवाढ, अनेक घोटाळे ह्या सर्वांच्या विरोधात शेकापतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता.

खरतर हा मोर्चा माहीम शेकाप कार्यालयापासून सुरू होऊन वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार होता. मात्र पोलिसांनी वांद्रे म्हाडा कार्यासमोरून बांद्रा कलेकटर कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यातची परवानगी दिली असल्याची माहिती शेकाप नेते राजू कोरडे यांनी दिली आहे.

COMMENTS