मुंबई – सातारा लोकसभा मतदारसंघात काल शरद पवार यांची सभा पार पडली. शरद पवारांची ही सभा चांगलीच गाजली असून भर पावसात पवारांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केली. या पावसातही शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता जवळपास अर्धा तास भाषण ठोकले. त्यामुळे शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांना पाहायला मिळाले. पवारांच्या या पावसातील भाषणानंतर आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस रडत आहे. पवार भक्त नसलेल्यांनीही पवारसाहेबांना सलाम ठोकला आहे.
शरद पवार यांच्यावरील काही प्रतिक्रिया
#लोक माझे सांगाती#sharadpawar महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, कसलेला पैलवान, कीतीही वार- प्रहार, आरोप झाले तरी लढण्याची…
Posted by Mukul Kulkarni on Friday, October 18, 2019
मुसळधार पावसात तो वणवा
आज मी पुन्हा भडकताना पाहिला,
महाराष्ट्राचा आधारवड
तोफेसारखा मी धडाडताना पाहिला..
#SharadPawar #Inspiration #Idol
मुसळधार पावसात तो वणवाआज मी पुन्हा भडकताना पाहिला,महाराष्ट्राचा आधारवड तोफेसारखा मी धडाडताना पाहिला..
Posted by Ashok Jagtap on Friday, October 18, 2019
जाणता_राजा_सोबत_वरुण_राजा
दाटल्या नभातून बरसणाऱ्या प्रखर धारांनाही सांगा वारसा संघर्षाचा आहे.
रखरखत्या उन्हात की वादळी पावसात साहेब नावाचा आधारवड सामान्यांच्या हक्कासाठी पाय रोवून उभा आहे
#साहेब
डोक्यावर खुर्च्यां घेऊन सातरकरांनी साहेबांना ऐकले…
कशासाठी कुणासाठी करताय साहेब बस करा आता डोळ्यात पाणी येतंय जिद्दीला पेटायची पण हद्द असते #Salute_Saheb❣️
Posted by Rohit Thite on Friday, October 18, 2019
असा जिगरबाज नेता आम्ही पाहिला होता..! पुढच्या पिढ्यांना सांगत राहू…
Posted by Shrirang Gaikwad on Friday, October 18, 2019
महाराष्ट्राचाच नव्हे तर 80 वर्षाचा देशाचा तरुण 'योद्धा'निवडणुका येतील जातील. उमेदवार विजयी होतील, पराभूत होतील, सत्ता…
Posted by Vikas Shinde on Friday, October 18, 2019
https://www.facebook.com/100017967908341/posts/466801980595395/
माणसं उगीच मोठे होत नाहीत !!त्यांनी शेंदुर फासून अनेक दगडांना देव केलं पण भक्तांच्या अन अंधभक्तांच्या रांगा पाहुन…
Posted by Changdeo Gite on Friday, October 18, 2019
कशासाठी कुणासाठी करताय साहेब बस करा आता डोळ्यात पाणी येतंय जिद्दीला पेटायची पण हद्द असते #Salute_Saheb❣️
Posted by Rohit Thite on Friday, October 18, 2019
हल्ली निवडणुकांच्या कव्हरेजच्या धावपळीत नेत्याचं भाषण ऐकण्याची इच्छाच मरून गेली होती….पण आज शरद पवार यांना भर पावसात…
Posted by Pramila Pawar on Friday, October 18, 2019
हा मोमेंट ऑफ द इलेक्शन ठरेल. जगण्याची आणि पुन्हा जोमानं उभं राहण्याइतकी दूर्दम्य महत्त्वाकांक्षा प्रत्येकास मिळो. बाकी राजकिय मतभेदांसह या तरण्या युवकाला शुभेच्छा.
Posted by Vaibhav Chhaya on Friday, October 18, 2019
ही जिद्द, ही चिकाटी, ही साधना आणि हा त्वेष…. समजणं कठीण आहे. अनेकांना आपली हयात घालावी लागली तरी संपूर्णतः तर सोडा पण…
Posted by Kale Dattatraya on Friday, October 18, 2019
COMMENTS