मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ खात्यातील कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. आज मध्यरात्रीपासून या संपाला सुरुवात झाली असून, बस वर्कशॉप आणि बस स्टॉपवर उभ्या आहेत. या संपामुळे दिवाळीमध्ये बाहेर गावी जाणा-या प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.
बस कर्मचारी आणि कामगारांच्या मागण्यांबाबतची वाटाघाटी सोमवारी (16ऑक्टोबर) रोजी मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीमध्ये फिसकटली. त्यामुळे आज 17ऑक्टोबर रोजी रात्रीपासून एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे.
#Mumbai: Maharashtra State Road Transport Corporation employees went on a strike from midnight, demanding a salary hike (Last night visuals) pic.twitter.com/04cNpH4Jh9
— ANI (@ANI) October 17, 2017
COMMENTS