मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

मुंबई –  मंत्रालयाच्या गेटवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.  अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला या महिलेनं केला आहे. यावेळी पोलिसांनी महिलेच्या हातून रॉकेलची बाटली काढून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.राधाबाई साळुंखे असं या महिलेचं नाव आहे. त्या मूळच्या बीडच्या असून मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतले होते. ज्याची परतफेड न करता आल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.

दरम्याम यापूर्वीही  मंत्रालयात अनेकांनीआत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आज एका महिलेने कर्जाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारवर विरोथकांकडून जोलदार टीका केली जात आहे.

COMMENTS