Tag: चौकशी
अजित पवारांना मोठा दिलासा, सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद !
मुंबई - राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद ...
राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीलाच नोटीस, केली ‘ही’ मागणी!
मुंबई - सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट ईडीलाच ...
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे -संजय राऊत
मुंबई - सक्तवसुली संचलनालयाकडून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून याबद् ...
पुण्यात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!
पुणे - पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघा ...
मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची माहिती मागवा – प्रकाश आंबेडकर
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी चौकशी आयोगासमोर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी बोलत असताना त्यांनी मुख ...
तोडफोडीबाबत सीआयडी चौकशी करा – मराठा मोर्चा
औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्रात पाळण्यात आलेल्या बंददरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. औरंगाबादमधील वाळूंज एमआयडीसीमध्ये जोरद ...
एकनाथ खडसेंची चौकशी करा, विद्यमान आमदाराच्या बनावट लेटरहेडवरुन मागणी !
मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करण्याची मागणी विद्यमान आमदाराच्या बनावट लेटरहेडवरुन करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या ...
घाटकोपरमधील विमान दुर्घटना, दोषींवर कडक कारवाई करणार –मुख्यमंत्री
मुंबई – घाटकोपरमध्ये आज चार्टर्ड विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून यापैकी विमानातील चार जण व एका पादचा-याचा ...
लेटरहेडचा चुकीचा वापर, राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात पोलिसांत तक्रार, चौकशीचे आदेश !
मुंबई – लेटरहेडचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर जिल्हाधिका- ...
पालघर – खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, जिल्हाधिका-यांचे चौकशीचे आदेश !
पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. या मतदानादरम्यान अनेक मशीन बंद पडल्या होत्या. त्यानंतर आज धक्कादायक माहिती समोर येत असून ...