Tag: cm
ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही आणण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
परळी - राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या पशुधनासहित क ...
राज्यात लॉकडाऊन कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा!
मुंबई - महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 33 हजार तर मुंबईत ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफ ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय!
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्ण ...
कोरोनामुळे उद्धव ठाकरे अडचणीत, मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एकमेव पर्याय !
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण कोरोनामुळे राज्यातील विधा ...
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत याची खबरदारी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना !
मुंबई - दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी म ...
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन – अजित पवार
मुंबई - ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीम ...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते, या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन !
मुंबई - कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था ...
मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका – उद्धव ठाकरे
मुंबई - इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ...
महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमाही बंद – उद्धव ठाकरे
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त ...