पंढरपूर -शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज पंढरपूरच्या दौय्रावर आहेत. आजच्या दिवॊभराच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक आमच्या हाती आले आहे.
१) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सकाळी ११:१५ वाजता मातोश्री निवास्थानाहून कुटुंबासह पंढरपूरला निघतील.
२) चाटर्ड विमानाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि रामनाथ पंडित दुपारी १२:३० वाजता मुंबई विमानतळावरून सोलापरूसाठी टेक आॅफ करतील.
३) चाटर्ड विमान सोलापूर विमानतळावर दुपारी १:३० वाजता लँडींग करेल.
४) ठाकरे कुटुंब सोलापूर विमानतळावरून हेलीकाॅप्टरने दुपारी १:४५ मिनटांनी पंढरपूर साठी उड्डाण करेल.
५) ठाकरे कुटुंब दुपारी २:१० मिनटांनी हेलीकाॅप्टरने पंढरपूर हेलीपॅडवर लँडिंग करेल.
६) पंढरपूर शहरात दाखल झाल्यावर ठाकरे कुुुंटुंब शासकीय निवास्थानी जाणार आहेत.
७) ठाकरे कुटुंब शासकिय निवास्थानी येतील. तीथे वारकरी सांप्रदयातील मान्यवरांच्या भेटी होणार आहेत.
८) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार आहेत.
९) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूर येथील जाहीर महासभा दुपारी ३ वाजता सुरू होईल. सुरवातीला वारकरी संप्रदयातील मान्ययवर महाराजांचे निरुपण होईल.
१०) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चंद्ररभागा मैदानातील महासभा स्टेजवर संध्याकाळी ४:३० येतील.
११) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी ४:४५ वाजता मुंबई ते पंढरपूर अशी ‘विठाई’ एस टी बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.
१२) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल.
१३) शिवसेना पंढरपूर महासभा संध्याकाळी ६ वाजता संपेल.
१४) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह पुन्हा शासकिय निवास्थानी येतील.
१५) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह संध्याकाळी ६:४५ वाजता चंद्रभागा किनारी इस्काॅन घाटावर महाआरतीसाठी पोहचतील
१६) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुुटुंबासह इस्काॅन घाट परीसरातून कारने पुण्याच्या दिशेने निघतील.
१७) ठाकरे कुुटुंब पुणे विमानतळावर रात्री ११ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
१८) ठाकरे कुटुंब चाटर्ड विमानाने मुंबईसाठी ११:३० वाजता टेक आॅफ करतील.
१९) ठाकरे कुटुंब मुंबई विमानतळावर रात्री १२ वाजता पोहचतील.
२०) ठाकरे कुटुंब मातोश्रीवर रात्री १२:३० वाजता पोहचतील.
COMMENTS